उत्तररंग परिषद

BMM2026 सिॲटल । ६ ऑगस्ट २०२६ म्हणजेच Day 0!

BMM2026 अधिवेशनाची एक उत्साही आणि संस्मरणीय सुरुवात!

अधिवेशनासाठी रजिस्टर केलेल्या ५५ आणि अधिक वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांच्या सर्व्हे च्या प्रतिसादावरून उत्तररंग समिती अर्थपूर्ण कार्यक्रमाची आखणी करत आहे. आत्तापर्यंत खालील कार्यक्रम निश्चित झाले आहेत:

महाराष्ट्र दिन (मे १) पर्यंत सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध – फक्त $१५० $१०० या संधीचा फायदा लवकरच घ्या!

आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. 🙏

📧 अधिक माहितीसाठी या ई-मेल वर संपर्क करू शकता – uttarrang@bmmseattle2026.org

📢 Starting July 4th, registration with food will go up to $700 for adults and $575 for children. Register by July 3rd to take advantage of the current prices of $600 for adults and $475 for children. The price without food stays the same at $350 for adults and $225 for children.