संक्रांत मुहूर्तावर BMM2026 – सिॲटल् नोंदणीचा शुभारंभ!

संस्कृती, साहित्य, कला आणि मैत्रीचा भव्य संगम!

ऑगस्ट 2026 मध्ये सिॲटल् येथे होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) मराठी स्नेहसंमेलनासाठी नोंदणी अधिकृतपणे सुरू झाली आहे!

Register Now

BMM अध्यक्ष आणि BMM2026 मुख्य संयोजकांकडून सस्नेह आमंत्रण!


BMM President - Prasad Panwalker

श्री. प्रसाद पानवळकर
President, BMM


Convener - Mohit Chitnis

श्री. मोहित चिटणीस
Convener, BMM2026

नमस्कार!

सिॲटल् महाराष्ट्र मंडळ ६ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान सिॲटल् कन्व्हेन्शन सेंटर येथे बीएमएम स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. हे स्नेहसंमेलन भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे ह्याची मला खात्री आहे. स्नेहसंमेलनासाठी सर्वांना सस्नेह आमंत्रण आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि नात्यांचा उत्सव अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी स्नेहसंमेलनात आवर्जून सहभागी व्हावे.

जय महाराष्ट्र!

BMM2026 Programs

BMM2026 स्नेहसंमेलनाची आकर्षणे!

BMM उपक्रमांचा विशेष दिवस

६ ऑगस्ट २०२६

उत्तररंग
✨ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसंमेलन
रेशीमगाठी
✨विवाह जुळवणी उपक्रम
B-Connect
✨उद्योजक व व्यावसायिकांसाठी मंच

किशोरकुंज
✨किशोरांसाठी व्यासपीठ
बालतरंग
✨मुलांसाठी कार्यक्रम
उत्तर अमेरिका एकांकिका स्पर्धा
✨नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा
 


Banquet Night

६ ऑगस्ट २०२६ | संध्याकाळी

✨Meet & Greet
✨स्वादिष्ट भोजन
✨भारतातून येणारा खास मनोरंजक कार्यक्रम


मुख्य स्नेहसंमेलन

७, ८, आणि ९ ऑगस्ट २०२६

✨भव्य उद्घाटन समारंभ!
✨भारतातून येणाऱ्या मान्यवरांचे मुख्य भाषण
✨नाटकं, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम
✨अस्सल मराठमोळं भोजन!
✨उद्योग महोत्सव – EXPO
✨सांगता समारंभ