नमस्कार!
BMM2026 हा मराठी स्नेहसंमेलन सोहळा, २०२६ मध्ये Seattle येथे होणार आहे! त्यात खास बाल आणि किशोर वयोगटातील मुलांचे विविध कार्यक्रम असणार आहेत. तुमच्याकडे जर सादरीकरणाच्या काही कल्पना असतील, तर आम्ही त्या जाणून घ्यायला उत्सुक आहोत! बालकलाकारांनी त्यांचे कौशल्य BMM2026 च्या रंगमंचावर दाखवण्याची संधी दवडू नये!
दोन वयोगटांची नावे खालील प्रमाणे आहे:
- बालतरंग (४ – ११)
- किशोरकुंज (१२- १८)
कार्यक्रमाचा प्रस्ताव (RFP) पाठवण्याची अंतिम तारीख: नोव्हेंबर ३०, २०२५
📧 प्रवेशिका भरण्याबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला baltarang_kishore_info@bmmseattle2026.org इथे संपर्क साधा.