नमस्कार!

BMM2026 हा मराठी स्नेहसंमेलन सोहळा, २०२६ मध्ये Seattle येथे होणार आहे! त्यात खास उत्तररंग साठी विविध कार्यक्रम असणार आहेत. तुमच्याकडे जर सादरीकरणाच्या काही कल्पना असतील, तर आम्ही त्या जाणून घ्यायला उत्सुक आहोत! तुमचे कौशल्य BMM2026 च्या रंगमंचावर दाखवण्याची संधी दवडू नका.

कार्यक्रमाचा प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख: जानेवारी ३१, २०२६

📧 प्रवेशिका भरण्याबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला uttarrang@bmmseattle2026.org इथे संपर्क साधा.


📢 Details regarding block booking, airfare, and hotel booking will be available by November 15, 2025! We are also requesting proposals for Uttarrang and BalTarang-KishoreKunj!