नमस्कार मंडळी!
भारताच्या विविध राज्यांतील आणि प्रदेशांमधील शास्त्रीय नृत्ये आपल्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम अशा अनेक शैलींचा यात समावेश आहे. प्रत्येक शैलीत अनोखी वेशभूषा, संगीत आणि कथा कथनाची पद्धत असते. ती पारंपारिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्याचे, भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून कार्य करतात.
सिॲटल येथे होणाऱ्या BMM2026 स्नेहसंमेलनात आम्ही सर्व वयोगटांसाठी आपले उपशास्त्रीय नृत्य कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ देऊ इच्छितो. नृत्यझंकार या उपशास्त्रीय (Semi-classical) स्पर्धेचा भाग म्हणून उपशास्त्रीय आणि समकालीन (Contemporary) नृत्य यांची अद्वितीय प्रस्तुती पहायला आवडेल.
Competition Format:
Stage 1: Online Submission
- Submit a video of your performance.
- Judges will review and select finalists based on creativity, and presentation.
Stage 2: In-Person Performance
- Finalists will be invited to perform live during the BMM Convention, and winners will be announced at the convention after judging your performances by panel of expert judges.
