Home/Smaranika/Smaranika Competitions

स्मरणिका स्पर्धा

Smaranika Competitions

मंडळी, स्मरणिकेसाठी खालील स्पर्धा आयोजित केल्या असून ह्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करीत आहोत!

📅 चित्र पाठवण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२६

📧 काही प्रश्न असल्यास smaranika@bmmseattle2026.org येथे संपर्क साधा.

Smaranika competitions preview

Smaranika Competitions

Submission Categories

कथा स्पर्धा

📝 तुमच्या कल्पक विचारांना गती द्या आणि तुम्ही लिहिलेल्या आकर्षक आणि रंजक कथा स्मरणिकेसाठी पाठवा!

नियम:

  1. १. कथा मराठीतून असावी.
  2. २. कथा कोणत्याही प्रकारची असू शकते (गंभीर, विनोदी, सामाजिक, गूढ, काल्पनिक, इत्यादी), जोपर्यंत ती विषयाशी सुसंगत आहे.
  3. ३. कथेसाठी शब्दमर्यादा २५०० शब्दांपर्यंत.

कृपया आपली कथा पाठवण्यासाठी इथे प्रवेशिका सादर करावी: