🌼 उत्तररंग मराठी अंताक्षरी
रंगुया रंगांत सुरांच्या… माय मराठीच्या !
आठवणींना उजाळा देणारी आणि सुरांनी रंगणारी मराठी अंताक्षरी स्पर्धा – आणि त्याचबरोबर खास बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी!
🟡 नोंदणी कशी कराल? इच्छुकांनी स्वतंत्र प्रवेशिका (फॉर्म) भरून आपले नाव नोंदवावे. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही आवश्यकतेनुसार गट करू.
📝 महत्वाची सूचना: ही स्पर्धा उत्तररंग परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सहभागींसाठीच आहे. स्पर्धेसाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही.
🗓️ प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख: ३१ मे
📩 प्रश्नांसाठी संपर्क: uttarrang@bmmseattle2026.org
