मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त साधून BMM2026 – सिॲटल नोंदणीचा शुभारंभ!
संस्कृती, साहित्य, कला, आणि मैत्रीचा भव्य संगम!
बीएमएम२०२६ तिकीट विक्री टप्पे. प्रत्येक पुढील टप्प्यात तिकीट दर वाढत जाणार आहेत.
१. मकर संक्रांत ते गुढीपाडवा (मार्च १९)
२. गुढीपाडवा (मार्च १९) ते महाराष्ट्र दिन (मे १)
३. महाराष्ट्र दिन (मे १) ते अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन (जुलै ४)
४. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन (जुलै ४) ते स्नेहसंमेलन शुभारंभ दिनांक (ऑगस्ट ६)
नोंदणी करताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार सकाळचा नाश्ता, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण निवडू शकता, ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल. आम्ही भोजन विरहीत तिकीटाचा नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत!
REGISTER NOW
The early-bird prices for phase 1 end in:
BMM अध्यक्ष आणि BMM2026 मुख्य संयोजकांकडून सस्नेह आमंत्रण!
श्री. प्रसाद पानवळकर
President, BMM
श्री. मोहित चिटणीस
Convener, BMM2026
नमस्कार!
सिॲटल महाराष्ट्र मंडळ ६ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान सिॲटल कन्व्हेन्शन सेंटर येथे बीएमएम स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. हे स्नेहसंमेलन भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे ह्याची मला खात्री आहे. स्नेहसंमेलनासाठी सर्वांना सस्नेह आमंत्रण आहे. मराठी भाषा, संस्कृती, आणि नात्यांचा उत्सव अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी स्नेहसंमेलनात आवर्जून सहभागी व्हावे!
जय महाराष्ट्र!
BMM2026 स्नेहसंमेलनाची आकर्षणे!
🌟 बीएमएम २०२६ कार्यक्रम 🌟
BMM उपक्रमांचा विशेष दिवस
६ ऑगस्ट २०२६
✨उत्तररंग – ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसंमेलन
✨B-Connect – उद्योजक व व्यावसायिकांसाठी मंच
✨बालतरंग – मुलांसाठी कार्यक्रम
✨किशोरकुंज – किशोरांसाठी व्यासपीठ
Banquet Night
६ ऑगस्ट २०२६ | संध्याकाळी
✨Meet & Greet
✨स्वादिष्ट भोजन
✨भारतातून येणारा खास मनोरंजक कार्यक्रम
मुख्य स्नेहसंमेलन
७, ८, आणि ९ ऑगस्ट २०२६
✨भव्य उद्घाटन समारंभ!
✨भारतातून येणाऱ्या मान्यवरांचे मुख्य भाषण
✨नाटकं, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम
✨अस्सल मराठमोळं भोजन!
✨रेशीमगाठी – विवाह जुळवणी उपक्रम
✨उत्तर अमेरिका नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा
✨उद्योग महोत्सव (EXPO)
✨सांगता समारंभ
BMM2026 Registration Tutorial
On February 27th, we introduced a new pricing structure that offers the option to exclude various meal services, including breakfast (Friday, Saturday, Sunday), lunch (Friday, Saturday, Sunday), and dinner (Friday, Saturday). An updated instructional video will be available shortly. In the meantime, the current video tutorial continues to serve as a useful resource. Please refer to the Registration Tutorials Page for additional instructional videos on the registration process.