Pallavi Deshpande

Pallavi Deshpande

Chair

नमस्कार! मी सध्या गुरुकुलमध्ये शिक्षिका आहे. लहान मुलांसोबत काम करायला मला फार आवडते. मागच्या BMM मध्ये जाणता राजा Act बसवायला मदत केली होती. आता सिॲटल् मध्ये अधिवेशन येत आहे, तर उच्च दर्जाचे बाल चमूंचे कार्यक्रम करायचे आहेत, ज्यात त्यांना रंगमंचावर संधी मिळेलच पण धमाल सुद्धा येईल!

Madhura Bhatawadekar

Madhura Uday Bhatawadekar

Co-Chair

मी सिएटल मराठी शाळेत Volunteer म्हणून काम करते. बालतरंगची सह-अध्यक्ष म्हणून, मुलांसाठी क्रिएटिव्ह आणि मनोरंजक कार्यक्रम आयोजित करताना मला आनंद होत आहे. मुलांना त्यांची कौशल्य दाखवण्यासाठी आणि नवीन मित्र बनविण्यासाठी व्यासपीठ देण्याचा प्रयत्न मी करेन.

Bronze and Silver packages go up soon—secure yours before Sept 6 and save big. New prices: $4,500 (Bronze), $6,500 (Silver)!