लई भारी न्याहारी
- टोमॅटो उपमा
- ताजी कापलेली फळे
- मसाला चहा
- बिस्किटांचे पाकीट
भोजनाचे वेळापत्रक व पदार्थसूची
खाद्यप्रवास
'अन्न हे पूर्णब्रह्म' या आपल्या संस्कृतीतील मूल्याला साजेसा खाद्यानुभव बीएमएम २०२६ अधिवेशनात आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागांतील अस्सल, पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा सुरेख मेळ येथे अनुभवायला मिळणार आहे. मुंबईच्या चौपाटीवरील लोकप्रिय पदार्थांपासून मालवणी, वऱ्हाडी, खानदेशी आणि घरगुती चवींपर्यंतचा हा स्वादमय खाद्यप्रवास आपल्या रसनेला तृप्त करत प्रत्येक भोजनाचा आनंद द्विगुणित करेल.
प्रेमाने तयार केलेल्या मराठी व्यंजनांचा मनसोक्त आस्वाद घ्या आणि महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची आठवण सोबत घेऊन जा.

Food Partner
Meals at BMM 2026 are prepared and served by Rajbhog Foods.
'अन्न हे पूर्णब्रह्म' या आपल्या संस्कृतीतील मूल्याला साजेसा खाद्यानुभव बीएमएम २०२६ अधिवेशनात आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागांतील अस्सल, पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा सुरेख मेळ येथे अनुभवायला मिळणार आहे. मुंबईच्या चौपाटीवरील लोकप्रिय पदार्थांपासून मालवणी, वऱ्हाडी, खानदेशी आणि घरगुती चवींपर्यंतचा हा स्वादमय खाद्यप्रवास आपल्या रसनेला तृप्त करत प्रत्येक भोजनाचा आनंद द्विगुणित करेल.
प्रेमाने तयार केलेल्या मराठी व्यंजनांचा मनसोक्त आस्वाद घ्या आणि महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची आठवण सोबत घेऊन जा.

Food Partner
BMM 2026 meals are being prepared and served in partnership with Rajbhog Foods, bringing familiar Maharashtrian flavors to the convention table.
Daily Menu