Let’s celebrate the colors, stories, and soul of Maharashtra together!

रंग महाराष्ट्राचे – Juried Art Exhibition

We will begin accepting entries on March 1st, 2026

बीएमएम २०२६ सिॲटल् अधिवेशन: “कलास्पंदन कला दालन” – प्रवेशिका सादर करण्यासाठी आवाहन

नमस्कार! बीएमएम २०२६ सिॲटल् अधिवेशन सर्व उत्तर अमेरिकेतील उत्साही, भावस्पर्शी आणि रंगतदार कलाकारांना “रंग महाराष्ट्राचे” या ज्यूरी कला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे, जी कलास्पंदन कला दालनात आयोजित केली जाईल.

महाराष्ट्राला कलेच्या क्षेत्रात एक समृद्ध वारसा लाभला आहे. येथे अनेक विश्वविख्यात कलाकार होऊन गेले, ज्यांनी पारंपरिक तसेच समकालीन कलेवर आपला ठसा उमटवला. राजा रवि वर्मा (मुंबई), जिव्या सोमा मशे (ठाणे), एम.एफ. हुसैन (पुणे व मुंबई), वसुदेव गायतोंडे (नागपूर), आणि अनुराधा ठाकूर (अहमदनगर) या महान कलाकारांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी बनवली. आपल्या अप्रतिम कलाकृतींमुळे त्यांनी सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या आणि आधुनिक व समकालीन कलेत नवे क्षितिज गाठणाऱ्या समाजाची निर्मिती केली. त्यांनी नवकल्पना आणि सर्जनशीलतेच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक कला मंचावर एक वेगळी ओळख दिली.

आपल्यालाही या कलात्मक वारश्यात सहभागी होण्याची आणि त्यातून प्रेरणा घेण्याची “रंग महाराष्ट्राचे” ही संधी आहे. आपल्या कल्पकतेला वाव देवून या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात भाग घ्या! चला महाराष्ट्राचे रंग, कथा आणि शाश्वत कलात्मकतेचा उत्सव साजरा करूया!

Call for Artists JURIED art competition: “Rang Maharashtrache”

  • Who can participate: Open to youth and adult artists of North America in 2D art (Painting and Sketches only)
  • Contact Email: KalaSpandan@bmmseattle2026.org
  • Entry Acceptance Window: March 1st -May 31st, 2026.
  • Artwork Image Requirement: Minimum 1, Maximum 3
  • Eligibility: Members of regional Maharashtra Mandal
  • Age: 17+
  • Venue: Seattle Convention Center
  • Event Dates: August 6 to August 9, 2026
  • Application Requirements:
    • One participating artist can submit up to three entries for registration fees of $15. 
    • All entries will be first juried from digital images.
    • Selected entries will be notified by June 25th, 2026. Entries must be original, entirely the work of the applicant and created after August 2023 must have been done without the supervision of instructor.
    • Copies of existing artwork are not eligible.
    • All artwork must be in the gallery ready for display.
    • Each artist can submit three entries for artwork which does not exceed 40 inches in width and 30 inches in height including frame.
  • Subjects:
    1. Maharashtrian Culture
    2. Maharashtrian People
    3. Maharashtrian Landscape
  • Categories:
    1. Graphite/Charcoal/Pastel
    2. Acrylic/Oil Painting
    3. Watercolor/Gouache Painting